2 तासात जाणून घ्या Yoga Teacher म्हणून career सुरू करण्यासाठी योग्य practice, teaching skills, certification आणि step-by-step roadmap नेमका कसा असावा.
Yoga चा strong theoretical आणि practical foundation तयार करायला
Asanas, pranayama आणि class sequencing confidently शिकवायला
Safe alignment, corrections आणि student guidance समजून घ्यायला
तुमची स्वतःची yoga class plan आणि conduct करण्याचा confidence मिळवायला
Certified Yoga Teacher म्हणून तुमची strong professional identity build करायला
या course मुळे मला Yoga ची theory आणि practical teaching दोन्हींची clarity मिळाली. फक्त शिकवलं नाही, तर teacher म्हणून class कशी handle करायची हेही समजलं. Sessions खूप practical होते आणि confidence खूप वाढला.
मी आधी फक्त yoga शिकायचा विचार करत होते. पण या course नंतर practice, teaching आणि student guidance या तिन्ही गोष्टींचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला. Structure खूप clear आणि supportive होता.
या program मधला best part म्हणजे theory सोबत practical teaching भरपूर होतं. Asana alignment, pranayama आणि class practice यामुळे स्वतःच्या practice मध्ये बदल जाणवला आणि इतरांना guide करण्याचा confidence पण आला.
हा फक्त course नव्हता, हा complete learning journey होता. Yoga teaching, asana practice, class planning आणि teacher बनण्यासाठी लागणारी clarity - सगळं एकाच ठिकाणी मिळालं.
Yoga Teacher बनण्यासाठी personal practice सोबत teaching knowledge, योग्य guidance आणि confidence का गरजेचा आहे ते समजा.
Yoga teaching journey सुरू करायला नेमकं काय लागतं - practice, syllabus, teaching methodology, confidence आणि certification.
हे session फक्त live होईल - recording किंवा replay मिळणार नाही.
Guided audio जे तुम्हाला fear, self-doubt ani hesitation कमी करून confident Yoga Teacher mindset build करायला मदत करेल
Practical exercises ज्यामुळे तुम्ही class instructions, demonstrations आणि student guidance चा सराव करू शकाल
Ready-to-use templates ज्यामुळे तुम्ही beginner-friendly yoga classes plan करून तुमची teaching journey सुरू करू शकता
Snehal यांनी 10,000+ विद्यार्थ्यांना yoga शिकवताना समजून घेतलं की Yoga Teacher बनणं म्हणजे फक्त asanas शिकणं नाही. त्यासाठी गरजेचे आहे:
त्या Gov. Certified Yoga foundation आणि practical teaching methodology वापरून learners ना step-by-step guide करतात - ज्यामुळे ते yoga समजून घेतात, safely practice करतात आणि confidently शिकवू शकतात.
त्या 90-Day Intensive Yoga Teacher Training Program च्या creator आहेत, ज्यामध्ये learners:
त्यांचा mission simple आहे: passionate yoga students ना knowledgeable, responsible आणि confident Yoga Teachers बनायला मदत करणं
जर तुम्हाला Yoga मध्ये career सुरू करायचं आहे, पण योग्य training आणि पुढचा मार्ग समजत नसेल…
हा तुमचा moment आहे - learning → practice → confident yoga teaching
Register Now @ Rs. 99/-29 August 2026 · 11 AM - 1 PM IST · Live only - no recordings, no replays